मुखीं वाणी कानीं कीर्ती । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे ते पाहावे. आणि त्याचा सत्कर्मासाठी उपयोग करावा.
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥2॥
घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥3॥
तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥4॥
आपल्या हिताकरता आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असे थोडेच होणार आहे?
लेबल: abhang, tukaram, unicode
जुलै 2004 ऑक्टोबर 2004 डिसेंबर 2005 जानेवारी 2006 मे 2007 जून 2007 जुलै 2007 ऑक्टोबर 2007 डिसेंबर 2007 फेब्रुवारी 2008 मे 2008 ऑगस्ट 2008 जून 2009 डिसेंबर 2009 एप्रिल 2010 ऑक्टोबर 2010 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2015